गरम पाण्याने चार विद्यार्थी भाजले

 


गरम पाण्याने ४ विध्यार्थी भाजले
 एकाची प्रकृती चिंताजनक


 अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथील  डाॅ ,मुकुंदराव पवार मिल्ट्री स्कूल  येथे सकाळी 6,30 वाजता विध्यार्थी आंघोड करण्याकरिता गेले असतांना अचानक गरम पाण्याचा नळ तुटला आणि ४ विध्यार्थी भाजलेत यात ३ विध्यार्थी जखमी झाले असून प्रीत बराते हा विध्यार्थी ४२ टक्के भाजला गेला व गणेश ठाकरे /मोहीत चव्हाण/शिवा चव्हाण गंभिर जखमि असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सद्या धामणगाव रेल्वेतील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रीतची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला येथे रेफर करण्यात येणार आहे . जळालेली मूल ही अल्पवयीन आहे. तर प्रीत बराते हा केवळ साडे सहा वर्षाचा मुलगा आहे (अतुल टाले अमरावती).


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image