प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
अभिनंदन! अभिनंदन !! अभिनंदन!!!
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- संजीव भांबोरे
गडचिरोली : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर नानाजी बांबोळे यांची निवड करण्यात आली आहे.
चंद्रशेखर बांबोळे गेल्या 21 वर्षापासून पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य करीत आहेत. त्यांना राष्ट्रीय व राज्य लेवलचे विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. चंद्रशेखर बांबोळे संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, विदर्भ अध्यक्ष विजय बुंदेला,विदर्भ महिलाध्यक्षा सविता चंद्रे, विदर्भ सरचिटणीस शेखर बोरकर यांच्या सुचनेनुसार संस्थापक अध्यक्ष व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे .
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
डी.टी.आंबेगावे
संस्थापक अध्यक्ष
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य
मो.9270559092 / 7499177411