द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.

द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.


महाराष्ट्र २४ आवाज



तळा( सुरेंद्र शेलार)जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे समस्त देशभरात लोकडाऊन झाला आणि कामगार वर्गाच्या नोकरीवर परिणाम होऊन नोकरी जाण्याची वेळ आली, काही कामगार वर्गाच्या नोकऱ्यादेखील सुटल्या आणि परिणामी उपासमारीची वेळ आली, पोट भरण्यासाठी हाताला काम पाहिजे या हेतूने काही कामगार वर्गाने छोटा मोठा व्यवसाय चालू करून स्वतःची आणि कुटुंबाची गुजराण केली, त्यातलेच एक उदाहरण म्हणजे मु.तळा तालुका तळा गावचे रहिवासी मितेश वसंत साळवे यांनी स्वतःचा व्यवसाय निर्माण करावा या हेतूने त्यांनी द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड या छोट्या कॅफेची निर्मिती करून दि.25/10/2020 रोजी ठिकाण तळा बुद्धविहारच्या बाजूला विजयादशमी दिनाचे औचित्य साधून व्यावसायास सुरुवात केली, उदघाटन समारंभ भागीरथीबाई महादेव साळवे यांच्या हस्ते करण्यात आले, सदर उदघाटनास तळा नगरपंचायत नगरसेवक प्रकाश गायकवाड, त्याचप्रमाणे रवींद्र मोरे, सुरेश साळवे, दगडू शेलार, मधुकर साळवे, बाळाराम साळवे, भीमराज जाधव, किशोर मोरे,भरत तळेकर, सुरेंद्र शेलार, हेमंत कांबळे,जनार्दन साळवे इत्यादी आणि तळा तालुक्यातील सर्व सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 


तळा नगरपंचायत नगराध्यक्षा रेश्माताईजी मुंढे यांनी शुभेच्छा दिल्या.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image