प्राध्यापकांचे निलंबन मागे घ्या- विद्यार्थीनींचे तासिका बंद आंदोलन

 


प्राध्यापकांचे निलंबन मागे घ्या- विद्यार्थीनींचे तासिका बंद आंदोलन


महिला महाविद्यालय चांदुर रेल्वे येथील प्रेम विवाह न करण्याच्या दिलेल्या शपथे वरून महाविद्यालयाचे प्राचार्य व दोन प्राध्यापकाचे निलंबन परत घेण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी तासिका बंद आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन गेल्या पाच दिवसापासून सुरू आहे. या सर्वांना भेटून व त्याच्याशी चर्चा करून संस्था सचिव युराजजी चोधरी यांच्याशी संपूर्ण प्रकरणावर विचारणा करून चर्चा करण्यात आली . व या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा लवकरच पुढे करू असे आश्वासन आम्हाला दिले व प्राध्यापकांना  विचारणा व संवाद  साधून त्यांच्या या मागणीसाठी या आंदोलनात आम्ही त्याच्या सोबत हे आहोत सागण्यात आले. व सचिव साहेबाच्या सागण्यावरून येत्या काही दिवसात प्रकरणाचा खुलासा करू असे आश्वासन 
यावेळी सर्व प्राध्यापकांशी भेटून त्यांचे मत जाणून घेतले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व प्राध्यापक,कर्मचारी यांची भेट घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली यावेळी सामाजिक चळवळीतील पप्पू भालेराव , साहस संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले,प्रहार चे सौरभ इंगळे,महेश राऊत, शिवम होले,गजानन ठाकरे उपस्थित होते.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image