प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची सदस्य नोंदणी सुरू

 


[11/02, 9:53 a.m.] संस्थापक अध्यक्ष आंबेगावे:


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची सदस्य नोंदणी सुरू


 1लाख 44 हजार वृत्तपत्र बंद पाडण्याचा कट उधळून लावण्यासाठी आजच नोंदणी करा.*  


 *निर्भिड पत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण करायची आहे का? असेल तर आजच संपर्क करा*  


स्वतःच्या न्याय, हक्क, आरोग्य  व संरक्षणासाठी सदस्य होण्याची सुवर्ण संधी  
 *संघटनेचे उद्देश*  
(1)प्रत्येक संपादकांना मोफत Website बनवून देणे.   
(2)संपादक व पत्रकारांवर होणारे हल्ले थांबवून त्यांना संरक्षण मिळवून देणे.  
(3 विविध शासकीय योजना मिळवून देणे. 
(4)पेन्शन योजना लागू करणे 
(5)पत्रकार वेल्फेअर योजना मिळवून देणे 
(6) मोफत प्रवास योजनेची सुविधा मिळवून देणे.
(7)मेडिकल क्लेम 
(8)पत्रकार आवास योजनेचा लाभ मिळवून देणे. 
(9)अधिस्वीकृतीधारक पत्र मिळवून देणे 
(10)संपादक व पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक मदत करणे 
(11) संपादक व पत्रकारांचे कल्याण व उत्कर्षकरणे. इत्यादी 
अधिक माहितीसाठी संपर्क:-
----------------------------------------
 *आंबेगावे डी. टी.* 
 *संस्थापक अध्यक्ष- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना, महाराष्ट्र राज्य*
मो.9270559092  / 7499177411
[11/02, 6:32 p.m.] संस्थापक अध्यक्ष आंबेगावे: H


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image