भंडारा ज़िल्हातील कारधा पोलिसांची मोठी कार्यवाही -अवैध मोहाफुल दारूभट्टीवर धाड - 87600 /रुपयाचा माल नासधूस
भंडारा ज़िल्हातील कारधा पोलिसांनी अवैध मोहाफुल दारुभट्टीवर धाड टाकून 87600/ हजार रुपयाचा माल नासधूस केला . त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की
दिनांक 14/3/2020ला पोलीस स्टेशन कारधा अंतर्गत पोलीस स्टेशन कारधाचे नव्याने रुजू झालेले ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम लाबांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विष्णू करांडे, पोलीस हवालदार शंकर चौधरी, पोलीस नायक देवेंद्र खडसे, पोलीस शिपाई विवेक रणदिवे, आकाश सोनुने, गजानन जाधव, रमेश वाघाडे, यांनी गराडा बु नाल्यावर चालू असलेली मोहफुलाची भट्टी त्यामध्ये 2 टन जडावू काड्या किंमत 1200 /रुपये, 7 लहान प्लास्टिक ड्रम त्यामध्ये प्रत्यकी
100 किलो सडका मोहापास किंमत 28000 /हजार रुपये, 4 मोठे प्लास्टिक ड्रम प्रत्येकी 200 किलो सडका मोहापास किंमत 32000 /हजार रुपये, 15 मातीचे मडके प्रत्येकी 40 किलो किंमत 24000 /हजार रुपये, 1 जर्मन कटोरा किंमत 300/ रुपये, 20 लिटर दारू किंमत 2000 /हजार रुपये , व इतर साहित्य किंमत 100 रुपये असा ऐकून 87600 / रुपयाचा माल नासधूस करण्यात आला.
भंडारा ज़िल्हातील कारधा पोलिसांनी अवैध मोहाफुल दारुभट्टीवर धाड टाकून 87600/ हजार रुपयाचा माल नासधूस केला . त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की
दिनांक 14/3/2020ला पोलीस स्टेशन कारधा अंतर्गत पोलीस स्टेशन कारधाचे नव्याने रुजू झालेले ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम लाबांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विष्णू करांडे, पोलीस हवालदार शंकर चौधरी, पोलीस नायक देवेंद्र खडसे, पोलीस शिपाई विवेक रणदिवे, आकाश सोनुने, गजानन जाधव, रमेश वाघाडे, यांनी गराडा बु नाल्यावर चालू असलेली मोहफुलाची भट्टी त्यामध्ये 2 टन जडावू काड्या किंमत 1200 /रुपये, 7 लहान प्लास्टिक ड्रम त्यामध्ये प्रत्यकी 100 किलो सडका मोहापास किंमत 28000 /हजार रुपये, 4 मोठे प्लास्टिक ड्रम प्रत्येकी 200 किलो सडका मोहापास किंमत 32000 /हजार रुपये, 15 मातीचे मडके प्रत्येकी 40 किलो किंमत 24000 /हजार रुपये, 1 जर्मन कटोरा किंमत 300/ रुपये, 20 लिटर दारू किंमत 2000 /हजार रुपये , व इतर साहित्य किंमत 100 रुपये असा ऐकून 87600 / रुपयाचा माल नासधूस करण्यात आला.