कडूनिंबाच्या झाडांची विनापरवाना कत्तल, बाजार समितीवर गुन्हा दाखल

कडुनिंबाच्या झाडाची बिनपरवाना कत्तल, बाजार समितीवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी

 महाराष्ट्र 24 आवाज - गजानन हुरपडे
***अंजनगाव सुर्जीची नेहमी वादग्रस्त बाजार समितीचा सावळा गोंधळ
***अशोकाची झाडे कापण्याचे
 परवाणगीवर कु.बा.स ने कापली कडूनिंबाची झाडे...... 
*******************************

....राज्य शासनातर्फे कोटी वृक्ष लागवडीचे संकल्प तथा प्रोत्साहन असताना काल दि. १८ ला बाजार समितीत दोन अशोकाच्या झाड तोड करण्याची परवानगी मागून बाजार समितीच्या आवारातील  दाेन माेठंया कडुनिंबाच्या व तीन आशोकाचे झाडाची कत्तल केल्याची दीसून आले आहे. ह्यात नक्कीच काहीतरी काळेबेरे दडलेले आसल्याचे समजते, वृक्षतोड नेमकी बाजार समितीचा बंद दिवस गुरुवार पाहूनच का केल्या गेली याबाबत शंका-कुशंका बाजार समितीच्या आवारात घेतल्या जातअाहे. वृक्ष तोड होत असताना अंजनगाव सुर्जी येथील काही वृक्षप्रेमी नागरिकांच्या  ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित वृक्ष प्राधिकरण नगर परिषदेला  कळविले.ज्याची खबर वृक्षाची कटाई करणाऱ्यांना  लागताच त्यानी तेथून पळ काढला. ह्या संपूर्ण बेकायदेशीर व्यवहारात कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे. हे मात्र खरे.  सदर वृक्षतोड नगरपरिषद वृक्षप्राधिकरणाची फसवणूक करून केलेली असल्याने तथा बाजार समितीच्या कार्यप्रणालीस डावलून वृक्षतोडीची प्रक्रिया राबविल्या गेल्याचे समजले असून संबंधित वृक्षतोड विषय बाजार समितीच्या पटलावर न ठेवता परस्पर बेकायदेशीर रीतीने परवानगी मागून व संचालकांना अंधारात ठेवून वृक्षतोडीची परवानगी मागणाऱ्या अधिकाऱ्याचा नेमका हेतू काय?  या बाबत शंका घेणे रास्त असून बाजार समितीत रात्रंदिवस खुर्च्या उबवीणार्‍या पदाधिकाऱ्यांना ह्या वृक्षतोडी बद्दलची माहिती नव्हती असे म्हणणे अज्ञानी पणाचे होईल तरी या प्रकरणी नगरपरिषद वृक्ष प्राधिकरण अधिकारी श्री. दिलीप नायडकर यांनी बाजार समितीस पूर्वपरवानगी न घेता झाडे छाटणी व तोडण्याची कारवाई ही वृक्ष प्राधिकरण अधिनियमा विरुद्ध असल्याने. कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये ?अशी नोटीस बजावली असल्याचे कळते. सदर बाब अत्यंत गंभीर आहे. ज्यावर सदर घटनास्थानांवर कत्तल झालेले वृक्ष, कापण्याचे औजार, त्याच प्रमाणे कत्तल करणारे ताब्यात घेणे आवश्यक होते. ह्या वृक्ष कत्तली संदर्भात बेकायदेशीर रीतीने प्रक्रिया राबवून वृक्षतोडी बाबत एका संचालकांने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असे स्पष्ट केले आहे. बाजार समिती सभापती व सचिव ह्या वृक्ष कत्तली बाबत काय करवाई करतात यावर वृक्षप्रेमी मंडळी व विरोधी संचालक लक्ष ठेवून आहेत. 
******************************
हिरव्या वृक्षांची कत्तल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाज वाटावी कारण एकीकडे असमानी संकटाने धाराशाही केलेले महाकाय वृक्ष पुनःजीवित करण्यासाठी वृक्ष प्रेमी जीवाचे रान करीत आहेत तर दुसरीकडे निगरगठ्ठ कर्मचारी हिरव्या वृक्षांची कत्तल करीत आहेत. ज्यांचे विरुद्ध तात्काळ कार्यवाहीची मागणी होत आहे......

अंजनगाव सुर्जीची नेहमी वादग्रस्त बाजार समितीचा सावळा गोंधळअशोकाची झाडे कापण्याचे परवाणगीवर कु.बा.स ने कापली कडूनिंबाची झाडे...... 

Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image