लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे वतीने गरजूना जेवण व अन्नधान्य वाटप
नागोठणे- प्रतिनिधी
लोकशासन आंदोलन संघर्ष समिती तर्फे सर्व प्रकल्पग्रस्त नलिकाग्रस्त यांच्या माध्यमातून माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील व राजेंद्र गायकवाड यांच्या आदेशाने गरीब गरजू लोकांना जेवण व धान्य वाटप करण्यात आले. लोकशासन आंदोलन संघटनाने दिनांक 3l4l2020 ते 14l4l2020 पर्यंत गरीब गरजू ना जेवण देण्यात आले. चोळे ते नागोठणे या प्रकल्पग्रस्तानी लोकशासन आंदोलन संघटनाच्या वतीने धान्य व जेवण देण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले आहे.