पोलिसांनी दिले महिलेला जीवदान, पोलिसांचे सर्वत्र कौतुक

 


पोलिसांनी दिले महिलेला जीवदान


मुंबई, प्रतिनिधी- सुकाच्यारी किवंडे 


श्रीकांत शिवाजी देशपांडे पो शी093566 मालाड पोलीस ठाणे असून राहणार MRA पोलीस लाईन रूम न08 /A विंग नियर कॉफोर्ड मार्केट या ठिकाणी राहायला असून आज रोजी 7 :05 मी मालाड पोलीस ठाणे रात्रपाळी कर्तव्य करिता जात असताना  एक महिला जे जे ब्रिज वर चडून ब्रिज वरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत आहे असे मला दिसताच क्षणी माझी मोटारसायकल तात्काळ थांबवली आणि त्या महिले कडे धाव घेतली ती महिला मला पाहून आत्महत्या करण्यासाठी तिने तिचा एक पाय ब्रिज वरून खाली सोडत होती  मी मनापासून घाबरलो होतो माझे पाय थरथर कापत होते क्षणाचाही विलंब न करता धावत धावत जाऊन तिला पकडून तिचा उजवा हात पकडला नि माघे ओढून ताणून घेतलो तेव्हा ती माझ्या हातात जितकार करत मला मरू द्या मी दोन दिवस पासून जेवण केले नाही  मला या जगणायचा खुप कंटाळा आला आहे मला नका वाचवू असे बोलत ती रडत रडत होती ती परत परत मला मरू द्या असे म्हनत असल्याने तिला धरून ठेवलो आणि मी तात्काळ 100 न call करून मला पोलीस मदत हवी लवकर पोलीस पाठवा असे सांगितले असता MRA पोलीस तात्काळ सदर ठिकाणी आली असता ती पोलीस गाडी पाहुन माझा हाताला झिटकार देऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना  पकडून धरलो आणि पोलीस यांच्या ताब्यात दिली आणि पोलीस आणि मी तिला प्रेमाने विचारलो तू आत्महत्या करू नको तेव्हा  ती सारखे रडत होती मी व पोलीस तिची समजूत काढत होतो पण ती खूप मानसिक रित्या गोंधळलेली  होती MRA पोलीस याच्या ताब्यात देऊन मी रात्र पाळी करिता निघलो पण मन स्तब्ध झाले होते की जेवणासाठी एक महिला जीवनाला कंटाळून जीव देतेय खूप खूप मनाला भुरळ घातली आहे पण मी त्या महिलेला आत्महत्या करीत असताना पाहून मी खूप घाबरलो होतो पण विचार केला आज हिला काही झाले तरी मरू देण्याचे नाही आणि या ध्यासाने तिला पकडण्यासाठी धाडसाने तिच्याकडे धाव घेत तिला वाचवले मनाला खूप बरे वाटले पोलीस झाल्यापासून आज खरे समाजासाठी काहीतरी केले आहे mdam आपण त्या महिलेच्या अडचणीला किंवा अश्या अनेक उपासमारीचे बळी पडू लागल्यात अश्या अनेक लोकांसाठी शासन दरबारी आवाज उठवला तर मी आपला खूप खूप आभारी असेन अशी प्रतिक्रिया पोलिस देशपांडे यांनी दिली.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image