वृत्तपत्र वितरणावरील निर्बंध तातडीने मागे घ्यावे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मा मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

 


वृत्तपत्र वितरणावरील निर्बंध तातडीने मागे घ्यावे .


 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची (रजि) ईमेलद्वारे मा मुख्यमंत्री महोदयांकडे  मागणी



  मुंबई- प्रतिनिधी        
कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने परिपत्रक काढून 20 तारखेपासून वृत्तपत्र सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी त्यावर वितरणास बंदी घातलेली आहे. वृत्तपत्र बंद असल्याने अगोदरच काही पत्रकारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे आणि वृत्तपत्राचे वितरणच होत नसेल तर वृत्तपत्रावरील अडचणीत आणखी वाढ होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने  (WHO) वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित असून वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे जाहीर केले आहे. लाॅकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने अंक खरेदी करण्यासाठी स्टाॅलवर जाणे शक्य नाही त्यामुळे मा मुख्यमंत्री महोदयांनी अडचणीत सापडलेल्या वृत्तपत्र अंक  वितरणावरील निर्बंध हटवून वृत्तपत्र घरोघरी वितरणास परवानगी देणारे परिपत्रक जारी करावे अशी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी. यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उध्दव ठाकरे साहेब यांना ईमेलद्वारे मागणी केली आली आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image