नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे यांच्या वतीने मास्क, सिनिटायझर व हॅन्ड ग्लोजचे वाटप
अहमदपूर- प्रतिनिधी- महादेव महाजन
नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे यांनी मास्क,सिनीटायझर व हॅन्ड ग्लोजचे नूकतेच वाटप केले
आज नगरपालिकेच्या वतीने नगरपालिकेतील सफाई कामगार,पोलीस कर्मचारी, व हातगाडे वाल्याना मास्क,सॅनिटायजर,हँड ग्लोस वाटप करण्यात आले
यावेळी उपस्थित नगरीच्या नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे,नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे,गटनेते राहुल शिवपूजे,रवी भाऊ महाजन,बाळासाहेब लखनगिरे,श्रीकांत शर्मा नप. अहमदपूर चे Os गोलंदाज साहेब व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोणाला हारवन्यासाठी प्रत्येकानी सावधानता बाळगावी व घराबाहेर येवू नये असे आवाहन अश्विनीताई कासनाळे यांनी केले.