प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विदर्भ महिला अध्यक्षा सविता चंद्रे व पत्रकारांचा जंगलात अडकलेल्या पळसा प्रवाशांना मदतीचा हात

प्रेस संपादक व पञकार सेवा संघाच्या विदर्भ महीला अध्यक्षा पत्रकार सविता चंद्रे ,पत्रकार राहुल सावंत ,विठ्ठल मोरे,कॅप्टन आशिष दामले यांचा जंगलात अडवलेल्या पळसा प्रवाशांना मदतीचा हात


महाराष्ट्र 24 आवाज 


नांदेड- प्रतिनिधी- विशाल पवार 



नांदेड जिल्ह्यातील पळसा या गावाचे मजुर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईतील तळोजा या गावी गेले होते पण सध्या कोरोना कोवीड19 च्या  पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरामधे व आपल्या देशात कोरोनाचे थैमान माजलेले आहे.त्यात केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मागील एक ते पावने दोन महिन्या पासूनच्या लाॅकङाऊनमुळे हे पळसा येेेथील नागरिक मोल मजुरी करीत असतांना जीवघेण्या  कोरोनामुळे आपला  जीव वाचवण्यासाठी पळसा येथिल नागरिक हमाने,धनगरे,गव्हाने,नवघरे,राठोड पुरूष 13, महिला 12, मुली 7 व मुुलं चिमुकले 3 असे आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन गावाकडे येणाऱ्या व मुत्युच्या आकांताने पायी प्रवास करत असताना बदलापुर जंगलातुन पायवाट येत असताना राहटोली ङोगराळ पटांगनात आसरा भेटला.पायवाट चुकली कोणताही सहारा नवता आम्ही आमच्या पळसा गावच्या व उमरखेड येथे आसलेले पञकार सविता चंदरे (हराळ) मँडम याना संपर्क साधला फोनद्वारे व आमची परिस्थिती आम्ही सांगितले आमच्या कडे कोणताच मार्ग नाही या जंगलातुन बाहेर निघण्याचा मी त््यांंचे सर्व बोलने समजुन घेतले व लगेच कल्याण येथे आसलेले पञकार संपादक राहुल सावंत याना सांगितले .पळसाचे नागरिक बदलापुर जगलात आडकले लगेच त्यानी व त्याचे पञकार मिञ विठ्ठल मोरे,कॅप्टन आशिष दामले यांनी लगेच धाव घेतली व त्याच्या  कडे जातानी तीस लोकाचे जेवन सोबात घेऊन गेले राञी ९ च्या  सुमारास .सविता चंदरे याना मुबई पञकार टिम नी कळवले आम्ही आहोत काळजी नसावी कारण छोटे मुलं  उपाशी होते त्याची काळजी घ्या नागरिकांना सागा विठल मोरे ,दिमाले यानी उतम सोय केलीव तुम्ही याच ठिकाणी राहवे येथुन पुन्हा कोठे जाऊ नका असे सांगितले .दुसऱ्या दिवशी त्याना पोलीस निरीक्षक निगडे व त्याचे पोलिस टीम ने त्या्ची विचारना केली व सोबत नगर अध्यक्ष बदलापुरचे वामन म्हात्रे यानी अडकलेले पळसा नागरिकांना 15 दिवसाचे राशन दिले .प्रत्येकाना किट व विठ्ठल मोरे यानी बदलापूर  येथील सी. टी. हॉल मध्ये  राहण्याची व्यवस्था केेली. पोलीस निरीक्षक निगडे यानी आपल्या आनलेले बस ने त्याना पोहोचवले.व पोलिस मिञ बांधवाांनी योग्य सहकार्य  केले.मोरे व दामले यांनी त्याच्या सर्व जेवनाची व्यवस्था व सोय केली .पोलीस निरीक्षक निगडे यानी काळजी पूर्वक सोय केली  योग्य आसरा मिळाला.राहुल सावंत ,विठ्ठल मोरे, कॅप्टन आशिष दामले यानी आडकलेले जे मजुर होते त्याना म्हणले प्रशासनाला सहकार्य करा.सविता चदरे यानी म््हटले पायवाट नका  जाऊ आहात तिथेच थाबा..विठ्ठल मोरे यानी पळसा आडकलेले जे नागरिक होते बादलापूर जगलात त्याना मटले योग्य रितीने मेडीकल करून परत तुमच्या गावा कडे शासकिय नियमा नुसार तुम्हाला नादेड पर्यत पोहचु.प्रशासनाला असे कोठेही अडकलेले नागरिकांनी सहकार्य करा ...पायवाट येऊ नका .जिथे आहात तिथेच रहा.जिव धोक्यात घालुन नका प्रवास करू जे बाहेर गावी कामास व शिशण किवा नोकरीसाठी जे कोणी गेला असेल त्यानी असे विदर्भा अध्यक्ष सविता यानी मटले.आशा महामारी बिमारी कोरोना मुळे प्रत्येकाला आपल्या गावाकडे धाव घेण्याची ओढ लागल आहे .तरी हे सर्व लक्षात  येता .आपण प्रशासनाला सहकार्य व प्रशासकीय लोकांच्या संपर्क त राहुन निघावे.आसे पळसा नागरीकांना  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विदर्भ महीला अध्यक्षा सविता चंद्रे, लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक राहुल सावंत  ( कल्याण ).पत्रकार विठ्ठल मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे बदलापुर शहर अध्यक्ष आशिष दामले.यानी मटले यांच्या सहकार्यने,सर्व नागरिकांना जेवन व निवासाची सोय केली.पोलीस निरीक्षक निगडे,नगर अध्यक्ष वामान म्हाञे व पोलिस कर्मचारी प्रवाशी संकटात असतांना मोलाची कामगीरी करत मदतीचा हात दिला.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image