कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्री प्रविण सिनारे यांच्यामुळे कोंडे पंचतन गावाला मिळाले पाणी

 


कर्तव्यदक्ष गटविकास आधिकारी श्री प्रवीण सिनारे यांच्या मुळे कोंडे पंचतन गावाला मिळाले पाणी 


महाराष्ट्र 24 आवाज 


श्रीवर्धन- प्रतिनिधी- रामचंद्र घोडमोडे 



       श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन जवळ असलेले कोंडे पंचतन गावासाठी स्वजलधारा योजनेतून नळ योजना मंजुर आहे. सदरच्या कामाची सुरवात पण झाली असून वीहरीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम चालू आसताना कोरोना महामारी मुळे सर्व लॉक डाऊन झाल्यामुळे कामावरअसणारे कामगारही निघुन गेले अल्यामुळे काम अपूर्ण राहिले आहे.पाणी असूनही जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता ही बाब कर्तव्यदक्ष गटविकास आधिकारी प्रवीण सिनारे  यांच्या पर्यंत पोहताच त्यांची काम करण्याची तळमळ त्यांना गप्प बसू देत नव्हती .सहाय्यक गटविकास आधिकारी श्री बाळा साहेब भोगे .उपअभियंता ग्रामिण पाणी पुरवठा श्री  युवराज गांगुर्डे .यांच्याशी चर्चा करून पर्यायी व्यवस्था काय करता येईल या बाबत विचार  मंथन करून त्याच्या मार्गदर्शना खाली उपअभियंता (पाणी पुरवठा ग्रामिण) गांगुर्डे. कनिष्ठ अभियंत कोकरे .श्री बाक्कर .(पंचायत समिती )विस्तार आधिकारी पंचायत श्री किशोर नागे  ग्रामविकास आधिकारी दिनेश रहाटे यांची टिम तयार केली व गावचे सरपंच  नम्रता गाणेकर उपसरपंच मन्सूर गिरे .  सदस्य तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेउन चर्चा करून विहिरीवर तात्पुरत्या स्वरूपात डिझल पंप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. व दी ४, ५.२०२० रोजी तो बसविण्यात आला .व तहानलेल्याः कोंडे ग्रामस्थांना दिवसातून दोन वेळेस मुबलक पाणी मिळू लागला .अत्यंत तळमळीने काम करणारे पंचायत गटविकास आधिकारी श्री प्रवीण सिनारे यांचे सर्व स्तरातूण कौतुक होत आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image