कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांचा नाभिक समाजाला मदतीचा हात!

 


कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले  यांचा नाभिक समाजाला मदतीचा हात.


महाराष्ट्र 24 आवाज 


माणगांव /प्रमोद जाधव.


  कार्यसम्राट तरुणांचे आदरस्थान  महाड माणगांव पोलादपूरचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या  सहकार्याने  माणगांव महाड तालुक्यातिल  नाभिक समाजाच्या ५२० कुटूंबाना आन्नधान्य  वाटप करुन प्रापंचिक हातभार लावला आहे
नाभिक समाजाच्या कार्यक्षम  कार्यकर्त्यांना  बोलावून  सहकार्याबद्दल सांगताना  माननीय आमदार गोगावले यांनी सांगितले की, ही,तर प्राथामिक गरज आहे .बांधवानो यापुढे अशीच  मदत करु.! माझ्या  निदर्शनास  आले आहे की तुमची  सलून दुकाने दोन महीने बंद आहेत
  जो भार तुमच्यावर आहे त्यास मदत करण्यासाठी  आपले  महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  उध्दवजी ठाकरे आणि रायगड  जिल्हा पालकमंञी कु आदीतीताई  तटकरे तसेच  अनेक कार्यकर्त्यांनशी  हितगुज करुन मदत करण्याचा  प्रयत्न  करणार आहे .
  यावेळी वाटपासाठीचे अन्नधान्य किट स्विकारण्यासाठी ,नाभिक समाज रायगड जिल्हा  सचिव सुदाम शिंदे .विश्वस्त यशवंत  खराडे .बिरवाडी विभाग अध्यक्ष  बबन सकपाळ .माणगांव तालुका अध्यक्ष  सुरेंद्र पालांडे यांचे  सहकार्य  लाभले 
 तसेच यावेळी संतोष गायकवाड  मा.जिल्हा अध्यक्ष दत्ताञेय पांडे मा.जिल्हा ,विश्वस्त 
जयंत शिंदे.मा.जिल्हा  संघटक राजेश पांडे .जिल्हा  सद्स्य
मंगेश कदम .सदस्य  माणगांव पंचायत समिती
चंद्रकांत यादव  गोरेगांव विभाग अध्यक्ष .
नितिन बडे निजामपुर विभाग  
दिनेश मोरे .महाड शहर अध्यक्ष. आणि  सर्व  बिरवाडी ,महाड गोरेगांव माणगांव निजामपुर विभागातील कार्यक्षम नाभिक समाज कार्यकर्ते उपस्थित होते.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image