शहीद गणपत लांडगे अनंतात विलीन!

शहीद गणपत लांडगे अनंतात विलीन


महाराष्ट्र 24 आवाज 


उपसंपादक- लक्ष्मण कांबळे 



औसा-- तालुक्यातील लोदगा गावाचे वीर जवान शहीद गणपत लांडगे याना दिनांक 6 मे 2020 रोजी सकाळी 8 वाजता शहीद झाले 
गणपत लांडगे हे 2013 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते
6 महार बटालियन कार्यरत असताना त्यांना  ऑक्सीजन च्या कमतरतेमुळे त्यांना श्वासनाचा त्रास होऊन त्याना 6 मे रोजी वीर मरण आले
दिनांक 10 मे रोजी त्याच्या मूळ गावी लोदगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला 
त्याच्या पाश्चात्य पत्नी एक मुलगा आई वडील भाऊ असा परिवार आहे 
यावेळी  खासदार  आमदार तहसीलदार पोलीस अधिकारी तसेच राजकीय क्षेत्रातील मनावर व गावातील व परिसरातील नागरिकानी शहीद गणपत लांडगे याना  सरकारी इतमामात श्रद्धांजीली वाहिली


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image