रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवाना शुभेच्छा !
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्यध्यक्ष तथा भीम आर्मीचे लातूर जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण कांबळे यांनी रमजान ईदच्या दिल्या शुभेच्छा !
महाराष्ट्र 24 आवाज
उपसंपादक- लक्ष्मण कांबळे
दिनांक 25 मे 2020 सोमवारी साजरी होत असलेल्या रमजान ईद निमित्त तमाम मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोना हा संसर्गजन्य असून सध्या देशभरात जमावबंदी आदेश लागू असल्याने सर्व मुस्लिम बांधवानी ईदचा नमाज हा फिजिकल डिस्टनसिंग ठेवून पडावे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोषाध्यक्ष तथा भीम आर्मीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण कांबळे यानी आवाहन केले आहे.
लक्ष्मण कांबळे मुस्लिम बांधवाना शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, कोरोना हा संसर्गजन्य असून तो झपाट्याने वाढत असल्यामुळे एकमेकांशी संपर्क होऊनये म्हणून रमजान ईदची नमाज ही मस्जिदमध्ये न जाता घरीच नमाज पडावे व यंदाची रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करावी असे लक्ष्मण कांबळे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन केले आहे.