शेवटी किती प्रमाणात पोलीस विभागाने समाजकार्य करावे
महाराष्ट्र 24 आवाज
जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
खांदा देण्यापासून ते दारूमुळे भानगडी मिटवेपर्येंत फक्त कर्तव्यावर असतात फक्त पोलीस....
ता धारणी मधील त्या दारू व उष्माघाता मुळे झालेल्या मृतकाचा झाला अग्निदाह.
अंजनगाव सुर्जी पासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरळा गावामध्ये दी. 19 मे च्या रात्री 08.00 च्या सुमारास अज्ञात लाश पडली असल्याचे व्रुत्ता मुळे संपूर्ण परिसरात धावपळ सुरु झाली. बध्याची एकच गर्दी झाली. पोलीस विभागाला मिळालेल्या सुचने नुसार प्रशासन पोहचले. मात्र बध्याचे गर्दीतून त्यामृतकास उचलणे त्याचे कपडे, त्याचा पंचनामा यासाठी कोणीही पुढे येत नाही. अशावेळी पोलीस विभाग त्या लोकांना बोलावते जे अशा काळी सक्षमतेने पोलीस विभागाची तण, मन आणि धनाने पोलीस विभागाची साह्यता करतात. पोलीस पंच, पंचनामा तय्यार करून त्या मृतकास दवाखान्यात घेऊन जाते. त्यात त्या अज्ञात मृतकाची ओळख पटते छोटेलाल कुटी जामूलकर सासरखेड ता धारणी वय 50 त्या व्यक्तीचा नातेवाईक असोसिएशन वा नसो त्या मृतकाचे पोस्टमार्टम आणि धर्मा नुसार त्या प्रेताचे अंतिमसंस्कार ज्या साठी पोलीस स्वतःच्या खिच्यातून अथवा सामाजिक कार्यकर्ता यांचे जवळून करून घ्यावा लागतो. आणि लगेच फोन आला की पुन्हा दुसरा तपास. ह्या सर्व कामातून
उसंत मिळत नाही तोच दुसरे तपासासाठी सज्य अशाकामात व्यत्यय निर्माण होतो फक्त जेव्हा विनाकारण तक्करी दाखल होतात तेव्हा. मात्र पोलीस कधीच थांबत नाही किंवा थकत नाही. त्यांचे ह्या अविरत कार्यासाठी त्यांना मानाचा मुजरा करताना आज जनमाध्यम प्रतिनिधी ह्या नात्याने अभिमान वाटतो.
******************************
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चालू झाले. आणि आहे त्याचा कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन लोकांना सुरक्षित ठेवण्या साठी पोलीस विभाग काही समाज बांधवाना घेऊन निघाले मात्र दारू सुरु झाल्या नंतर पोलीस प्रशासन हतबल झाले. ह्या मृतकाचा मृत्यू देखील दारूमुळेच झाला. मात्र सर्व प्रशासन घरी असताना पोलीस विभागाचे काम वाढले.
सचिनभाऊ जायदे बांधकाम सभापती अंजनगाव सुर्जी
******************************
ह्या मृतकास अग्निदाह देणे हिंदू मुस्लिम ऐक्यचेच प्रतीक आहे. PSI जावरे साहेब, राहुल चार्थळ
पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र 24 आवाज चे संवाददाता व पत्रकार गजानन हुरपडे, अजीजखा आणि मृतकाचे जावई सोनकलाल बेलसरे यांचे मदतीने अग्निदाह झाला.
समीउल्ला खा
सामाजिक कार्यकर्ता अंजनगाव सुर्जी