चक्रीवादळात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश व दहा किलो गहू, दहा किलो तांदळाचे वितरण

चक्रीवादळात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश व दहा किलो गहू, दहा किलो तांदळाचे वितरण 


महाराष्ट्र 24 आवाज 


प्रतिनिधी - प्रसाद गोरेगावकर



माणगाव : जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची , झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली .गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे फळबागांचे नुकसान झाले आहे.माणगाव तहसील अंतर्गत असलेल्या गावांमधील नुकसानग्रस्त नागरिकांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश, दहा किलो गहू,दहा किलो तांदूळ वितरित करण्यात आले. 


      यावेळी प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसिलदार प्रियांका आयरे,सुभाष केकाने, माजी जिल्हा परिषद सदस्य अस्लम राऊत, पंचायत समिती सदस्य शैलेश बोरकर , शेखरशेठ देशमुख, इक्बाल शेठ धनसे, काका नवगणे,दीपक जाधव,उदय अधिकारी, दीपक महाजन सरपंच इंदापूर ,नगराध्यक्ष योगिता चव्हाण, रत्नाकर उभारे नगरसेवक रवी मोरे उपस्थित होते.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image