12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर


महाराष्ट्र 24 आवाज


पुणे : (सविता वाघमारे ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ 12 वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरूवार दि.16/ जुलै/ 2020 रोजी दुपारी 1.00 वा. आॅनलाईन जाहीर करण्यात येत आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते पुढीलप्रमाणेआहेत.


 


1) www.mahresult.nic.in


2)www.hscresult.mkcl.org


3) www.maharashtraeducation.com



परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image