बोरघर शासकीय वस्तीगृहाचे मागील डोहात बुडून वीज वितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू.

बोरघर शासकीय वस्तीगृहाचे मागील डोहात बुडून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू.


महाराष्ट्र 24 आवाज


तळा (किशोर पितळे)



तळा तालुक्यातील बोरघर शासकीय वस्तीगृहाचे मागे असणाऱ्या डोहात वीज कर्मचारी विष्णू कडू पाचपोळे वय वर्षे २८ रा.रावेर विभोळ ता.ऐनपूर जि.जळगांंव हा अंघोळीसाठी गेला असता पाय घसरून पाण्यात बुडाला. सदरची दुर्घटना १ जुलै २० रोजी सकाळी ७ ते ८.३० वा.चे घडली. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात ३ जून रोजी चक्रीवादळात अनेक विद्युत पोल पडुन वीज पुरवठा २० दिवस खंडित झाला असल्याने महावितरणचे काम युद्ध पातळीवर सूरु होते महावितरणने सदर टीम वेगवेगळ्या ठिकाणाहून आणली होती त्यांची रहाण्याची सोय शासकीय वस्तीगृहात करण्यात आली होती. बोरघर येथील शासकीय वस्तीगृहाचे मागील डोहात पाय घसरून गुदमरून बुडून मृत्यू झालाआहे. सदर अकस्मात मृत्यू रजिस्टर ७/२०२०सि आर पी सी १७४ नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गेंगजे याचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.महाडीक करीत आहेत.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image