<no title>

यशवंत विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम


100% गुण घेणारे 20 विद्यार्थी 


विद्यालयाचा निकाल 99.53 %


महाराष्ट्र 24 आवाज


प्रतिनिधी- महादेव महाजन


 अहमदपूर - लोकमत न्यूज नेटवर्क मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशवंत विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयाचे तब्बल 20 विद्यार्थी 100% गुण घेऊन प्रथम आले आहेत. 95 टक्के पेक्षा जास्त जास्त गुण घेणारे 108 विद्यार्थी 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 183 विद्यार्थी, विशेष प्रावीण्यासह 412, प्रथम श्रेणीत 164 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला एकूण 651 विद्यार्थी बसले असून पैकी 648 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा निकाल 99.53 लागला आहे.. 


 


शंभर टक्के गुण घेणारे अनुक्रमे गुणवंत विद्यार्थी



 वैष्णवी साठे, गायत्री देशमुख, ओंकार कोरे, अनिकेत नागराळे, ऋतुजा वैद्य, माधव येरमे, श्रावणी तौर, साधना भारती, प्राची कुंटे, ऐश्वर्या गिरी, अभिजीत मुकनर, इंद्रायणी केंद्रे, स्नेहा तांदळे, गायत्री गोरटे, निकिता कल्याणे, नंदिनी दिक्षित, अनुजा प्रयाग, गौरव बेल्लाळे, आयुष्यकार येमे, साक्षी हंगरगे गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थाध्यक्ष राष्ट्रसंत प.पू.डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज सचिव शिक्षण महर्षी श्री डी.बी. लोहारे गुरुजी, उपाध्यक्ष डॉ एम एन रेड्डी, मुख्याध्यापक बी.एम.बिरादार,उपमुख्याध्यापक पी.एन. डांगे पर्यवेक्षक आर.व्ही कोडलवाडे, यु. व्ही.नरडेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे..


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image