राज्यातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना दिलासा

राज्यातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना दिलासा


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- समीर बामुगडे


  मुंबई : राज्यातील पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, यांना देण्यात येणाऱ्या अधिस्वीकृती पत्रिकेचं ३१ मार्च पर्यंत नूतनीकरण आवश्यक असते. तथापि राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन सुरू असल्यामुळे प्रत्यक्ष हे नूतनीकरण शक्य होत नसल्याने यापूर्वी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत त्या वैध समजण्यात येतील,असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने कळविले होते. पण आता ही मुदत आता ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे ,असे महासंचालनालयाने दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या परिपत्रकाद्वारे कळविले आहे. राज्यात सध्या जवळपास ३ हजारहून अधिक अधिस्वीकृती धारक आहेत.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image