प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विध्यार्थ्याकरिता करिअर मार्गदर्शन शिबीर

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विध्यार्थ्याकरिता करिअर मार्गदर्शन शिबीर


महाराष्ट्र २४ आवाज


उपसंपादक- संजीव भांबोरे


भंडारा - भंडारा जिल्यातील अडयाळ येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने ओ .एस. एस. एज्युकेशन येथे शारीरिक अंतर पाळून विध्यार्थ्याकरिता MPSC, UPSC, पोलीस भरती, बँकिंग, स्किल इंडिया, ITI अशा विविध विषयावर करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.



यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. शेखर बोरकर विदर्भ सरचिटणीस उपस्थित होते. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे ओ .एस. एस.चे संस्थापक संजय वंजारी, माऊली प्रशिक्षण संस्थेचे पंचबुद्धे आणि बहुसंख्येने विध्यार्थी उपस्थित होते.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image