प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या हिंगोली जिल्हा कार्याध्यपदी दैनिक प्राॅसिक्युटर या वर्तमानपत्राचे ज्येष्ठ संपादक डाॅ.हरिष सवनेकर यांची निवड

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या हिंगोली जिल्हा कार्याध्यपदी दैनिक प्राॅसिक्युटर या वर्तमानपत्राचे ज्येष्ठ संपादक डाॅ.हरिष सवनेकर यांची निवड


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या हिंगोली जिल्हा कार्याध्यक्षपदी दैनिक प्राॅसिक्युटर या वर्तमानपत्राचे संपादक डाॅ. हरिष सवनेकर यांची निवड करण्यात आली आहे.


डाॅ. हरिष सवनेकर गेल्या 24 वर्षापासून पत्रकारिता, सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात जनसामान्यांचा आवाज म्हणून उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.


डाॅ. हरिष सवनेकर संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, मराठवाडा कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, हिंगोली जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कस्तुरे यांच्या सुचनेनुसार संस्थापक अध्यक्ष व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे .


पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !


 डी.टी.आंबेगावे


 संस्थापक अध्यक्ष


 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य 


मो.9270559092 / 7499177411


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image