शेतकऱ्यावर आलेल्या संकटाचा फायदा राजकारणासाठी करू नये सध्या शेतकऱ्यावर अस्मानी संकट उभे आहे राजकारण्यांनी या संकटाचा फायदा राजकारणासाठी करू नये भिम आर्मीचे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे

शेतकऱ्यावर आलेल्या संकटाचा फायदा राजकारणासाठी करू नये 


सध्या शेतकऱ्यावर अस्मानी संकट उभे आहे राजकारण्यांनी या संकटाचा फायदा राजकारणासाठी करू नये


भिम आर्मीचे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे 


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक - व्यंकटराव पनाळे


लातूर : अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. हे सर्वजण आपण उघडया डोळ्यासमोर पाहत आहोत अनेक शेतकऱ्याच्या शेतात पिकाच्या वर पाणी उभा आहे .तर काही शेतकऱ्याच्या शेतातील मातीच वाहून गेलेली आहे तर काही शेतकऱ्याच्या शेतात पावसाचे पाणी थांबून तळ्याचे स्वरूप आले. अश्या बिकट परिस्थितीतुन शेतकरी राजा कसा वर यायचा हा प्रश्न शेतकरी राज्या समोर उभा आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वच राजकारणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दौवरे करत आहे . राज्यात जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडला याची सरकार दरबारी नोंद असताना ही सरकार पंचनामे करण्याचे आदेश देऊ .असे म्हणत निघून जात आहे. सरकार माय बाप हो आता पाहणी दवरे थांबवून लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचा बँक खात्यात पन्नास हाजर रुपये मदत द्या शेतकऱ्याच्या नुकसानीत सरकाने व पुढार्यांनी राजकारण करूनये .या अस्मानी संकटातून शेतकरी राज्याला सरकाने झालेल्या नुकसानीची मदत देऊन या संकटातून सावरण्यासाठी मदतीचे बळ देण्यात यावे असे भिम आर्मीचे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे यांनी आमचे प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image