प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तालुका निरीक्षण अधिकारी आनंद पडोळे कोरोना योद्धा ने सन्मानित.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तालुका निरीक्षण अधिकारी आनंद पडोळे कोरोना योद्धा ने सन्मानित.


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- संजीव भांबोरे


भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने कोरोना संक्रमण व लाकडाऊनच्या परिस्थितीत जीवाची पर्वा न करता रास्त भाव दुकानापर्यंत धान्य पोहचून कार्डधारकांना वेळेवर धान्याची सुविधा दिली. त्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार व राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांच्या सुचनेनुसार राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या उपस्थितीत भंडारा तालुका निरीक्षण अधिकारी आनंद पडोळे पुरवठा विभाग यांचा कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे विदर्भ सरचिटणीस प्रा.शेखर बोरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने,जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण भोंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image