भिम आर्मी औसा तालुकाध्यक्ष पदी समाधान कांबळे तर तालुका सचिव पदी अविनाश कांबळे यांची निवड

भिम आर्मी औसा तालुकाध्यक्ष पदी समाधान कांबळे तर तालुका सचिव पदी अविनाश कांबळे यांची निवड


       महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


 लातूर : भिम आर्मीचे प्रमुख ॲड.भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेऊन महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठवाडा संघटक विनोद कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विलास चक्रे यांच्या उपस्थितीत औसा तालुक्यातील युवकांचा भिम आर्मीत जाहीर प्रवेश झाला यावेळी *समाधान कांबळे यांची औसा तालूका अध्यक्ष पदी **तर अविनाश कांबळे यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली यावेळी औसा तालुक्यातील सुमित कांबळे रोषन कांबळे रोहन कांबळे अन्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी भिम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठवाडा संघटक विनोद कोल्हे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे जिल्हा सचिव बबलू शिंदे शहर अध्यक्ष बाबा ढगे, शहर महासचिव बबलू गवळे, अजय टेकांळे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्या निवडीबद्दल भिम आर्मीचे जिल्हा महासचिव तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्याधक्ष लक्ष्मण कांबळे यांनी समाधान कांबळे व अविनाश कांबळे सह अन्य भिम आर्मीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image