प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पुणे जिल्हा महिला संघटकपदी उपसंपादिका उषाताई लोखंडे यांची निवड

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पुणे जिल्हा महिला संघटकपदी उपसंपादिका उषाताई लोखंडे यांची निवड


महाराष्ट्र २४ आवाज



प्रतिनिधी- सविता वाघमारे


 पुणे : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पुणे जिल्हा महिला संघटकपदी KS न्यूजच्या उपसंपादिका उषाताई सुरेश लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे.


उषाताई लोखंडे गेल्या 5 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून विविध पुरस्कारांने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


उषाताई लोखंडे संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे राज्य महिलाध्यक्षा सुजाता गुरव, राज्य कार्याध्यक्षा सविता कुलकर्णी, पुणे जिल्हाध्यक्षा सविता वाघमारे यांच्या सुचनेनुसार संस्थापक अध्यक्ष व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे .


पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !


 डी.टी.आंबेगावे


 *संस्थापक अध्यक्ष* 


 *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,* *महाराष्ट्र राज्य* 


मो.9270559092 / 7499177411


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image