प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या औरंगाबाद जिल्हा प्रवक्ता पदी दैनिक मराठवाडा साथी वृत्तपत्राचे पत्रकार राहूल त्रिभुवन यांची निवड

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या औरंगाबाद जिल्हा प्रवक्ता पदी दैनिक मराठवाडा साथी वृत्तपत्राचे पत्रकार राहूल त्रिभुवन यांची निवड 


महाराष्ट्र २४ आवाज



प्रतिनिधी- किरण बरगळ-पाटील


औरंगाबाद : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या औरंगाबाद जिल्हा प्रवक्ता पदी दैनिक मराठवाडा साथी या वृत्तपत्र व Atv न्यूजचे पत्रकार राहुल अशोक त्रिभुवन यांची निवड करण्यात आली आहे.


राहुल त्रिभुवन गेल्या 8 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.


राहुल त्रिभुवन संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, मराठवाडा कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतिश लोखंडे, जिल्हा संघटक किरण बरगळ यांच्या सुचनेनुसार संस्थापक अध्यक्ष व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे .


पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !


 डी.टी.आंबेगावे 


 संस्थापक अध्यक्ष 


 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य 


मो.9270559092 / 7499177411


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image