भिम आर्मी भारत एकाता मिशन च्या मराठवाडा संघटक पदी विनोद कोल्हे यांची निवड

भिम आर्मी भारत एकाता मिशन च्या मराठवाडा संघटक पदी विनोद कोल्हे यांची निवड


   महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक:-लक्ष्मण कांबळे


लातूर : भिम आर्मीच्या मराठवाडा संघटक पदी लातूरच्या विनोद कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे.


विनोद कोल्हे हे गेल्या १० वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून सध्या ते भिम साम्राज्य प्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी धाऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे विनोद कोल्हे हे भिम आर्मी संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. भिम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र प्रमुख नेहताई शिंदे व कार्यकारणी सदस्य मा अशोक कांबळे महाराष्ट्र उपाध्यक्ष बलराज दाभाडे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे यांच्या सुचनेनुसार मराठवाडा प्रमुख बाळूभाऊ वाघमारे यांनी सहीचे नियुक्ती पत्र विनोद कोल्हे याना देण्यात आले यावेळी भिम आर्मी च्या मराठवाडा कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे .



पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !देण्यात आल्या या निवडी बदल त्यांचे लातुर जिल्हा भिम आर्मी चे जिल्हाध्यक्ष विलास चक्रे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे जिल्हा सचिव बबलू शिंदे शहर अध्यक्ष बाबा ढगे शहर महासचिव बबलू गवळे शहर उपाध्यक्ष आकाश आदमाने रेणापूर तालुका अध्यक्ष अमर गुरव ता.स़घटक कार्तिक गायकवाड व जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने विनोद कोल्हे यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image